Click here for information in English
देवळाबद्दल काहीही चौक़शीसाठी क़िंवा देवळात कोणतिही सेवा करण्यासाठी संपर्क करा
देवस्थानचा पत्ता “श्री दुर्गादत्त मंदिर, माशेल, गोवा- ४०३१०७” असा आहे.
रेल्वेने येत असल्यास करमळी हे सर्वात जवळचे स्टेशन मंदिरापासून १० किमी अंतरावर आहे .
दुर्गादत्त मंदिर पणजीहून २० किमी व पोंडाहून १७ किमी अंतरावर आहे. पणजीहून गाडीने येत असल्यास बाणस्तारीं पूल नंतर NH748 (NH4A) वरून डावीकडे वळा व आणखी ३.७ किमी पुढे जा. पोंडाहून येत असल्यास बाणस्तारीं पुलच्या आधी उजवीकडे वळा.
माशेल गावात येतायेता रस्त्याच्या डावीकडे श्री शांतादुर्गा वेर्लेकरीण देवळाची कमान दिसते. कमानीच्या जवळून जाणारा रस्ता घ्या. दुर्गादत्त मंदिर लवकरच रस्त्याच्या डाव्या बाजूने दिसेल.
Google maps चा वापर करीत असल्यास खालच्या मॅप वर ‘view larger map’ क्लिक करा