आपल्या श्री दुर्गादत्त मंदीर, माशेल येथे येत्या माघ वद्य १ म्हणजे श्री गुरुप्रतिपदा उत्सव (गुरु.दि. १३ फेब्रुवारी २०२५) खालील प्रमाणे साजरा करण्यात येईल. सकाळी ९.०० वा. श्रींच्या पादुकावर लघुरुद्राभिषेक , महापूजा व दु. १.०० वा. महानैवेद्य आरति व अन्नदान . रात्रौ ८.३० वा. भजन , पालखी १०.३० वा. आरति व तीर्थ- प्रसाद. भक्त गणांना सस्नेह निमंत्रण.